२१-२७ नोव्हेंबर
उपदेशक ७-१२
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” (१० मि.)
उप १२:१—तरुणांनी आपला वेळ आणि शक्ती देवाच्या सेवेत वापरली पाहिजे (टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. १८ परि. ३; पृ. २२ परि. १)
उप १२:२-७—वृद्धापकाळात येणाऱ्या “अनिष्ट” दिवसांचा प्रभाव तरुणांवर नसतो (टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. २३ परि. २; टे.बु.०६ ११/१ पृ. ११ परि. ७)
उप १२:१३, १४—यहोवाची सेवा केल्यानेच आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो (टेहळणी बुरूज११-E ११/१ पृ. २१ परि. १-६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
उप १०:१—“अल्पमात्र” मूर्खपणा ज्ञानापेक्षा वरचढ कसा ठरतो? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ११ परि. ३)
उप ११:१—“आपले अन्न जलाशयावर सोड” याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ११ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उप १०:१२–११:१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) २ तीम ३:१-५—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) यश ४४:२७—४५:२—सत्य शिकवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २५-२६ परि. १८-२०—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
“तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका”: (१५ मि.) तरुणांनो—यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लेखावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ९ परि. १४-२४ पृ. ९६ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १३ आणि प्रार्थना