व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका

तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका

तरुणांना असं वाटू शकतं की ते कधीच वृद्ध होणार नाहीत आणि सैतानाच्या या जगात येणारे “अनिष्ट दिवस” त्यांच्यावर कधीच येणार नाही. जर तुम्ही एक तरुण आहात तर आध्यात्मिक लक्ष्य ठेवण्यास अजून खूप वेळ आहे, असा विचार करणं योग्य ठरेल का?

“समय व प्रसंग” हे आपल्या सर्वांवरच म्हणजे तरुणांवर देखील येऊ शकतात. (उप ९:११) आणि “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.” (याको ४:१४, सुबोधभाषांतर) तेव्हा आध्यात्मिक लक्ष्य गाठणं विनाकारण पुढे ढकलू नका. आध्यात्मिक कार्य करण्याचं मोठं द्वार तुमच्या समोर उघडं आहे तेव्हाच त्यात प्रवेश करा. (१ करिंथ १६:९) या गोष्टीचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.

तुम्ही पुढील लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करू शकता:

  • दुसऱ्या भाषेत प्रचार करणं

  • पायनियर सेवा

  • विविध ईश्वरशासित प्रशालेत भाग घेणं

  • बांधकाम सेवा

  • बेथेल सेवा

  • विभागीय पर्यवेक्षक कार्य

तुमची आध्यात्मिक ध्येयं सांगा: