२८ नोव्हेंबर–४ डिसेंबर
गीतरत्न १-८
गीत २७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा”: (१० मि.)
[गीतरत्न पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
गीत २:७; ३:५—खरं प्रेम करता येईल अशी व्यक्ती भेटेपर्यंत शुलेमच्या तरुणीने थांबून राहण्याचा निर्धार केला होता (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ३१ परि. ११-१३)
गीत ४:१२; ८:८-१०—वाट पाहत असताना ती एकनिष्ठ आणि नैतिक रीत्या शुद्ध राहिली (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ३२ परि. १४-१६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
गीत २:१—शुलेमच्या तरुणीच्या सौंदर्यात कोणत्या गुणांमुळे भर पडली? (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. ३१ परि. १३)
गीत ८:६—“परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे” असं खऱ्या प्रेमाविषयी का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. २९ परि. ३; टे.बु.०६ १२/१ पृ. ६ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) गीत २:१-१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—हे माहितीपत्रक देण्यासाठी बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओचा वापर करा. (सूचना: प्रात्यक्षिकात व्हिडिओ दाखवू नका.)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—सभेसाठी आमंत्रण द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २९-३१ परि. ८-९
ख्रिस्ती जीवन
“तरुणांच्या मनातले प्रश्न—मी डेटींग करण्यासाठी तयार आहे का?”: (९ मि.) पुढील वचनांवर आधारित भाषण: उपदेशक ११:९, १०; लूक ६:३१; रोमकर १२:२; १ करिंथकर ६:१८; ७:३६; १३:४, ५; २ पेत्र १:५-७
खरं प्रेम कसं ओळखाल? (६ मि.) खरं प्रेम कसं ओळखाल? हा व्हाईटबोर्ड अॅनिमेशन व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १० परि. १-११, पृ. १०० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना