७-१३ नोव्हेंबर
नीतिसूत्रे २७-३१
गीत ३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सद्गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे”: (१० मि.)
नीति ३१:१०-१२—ती भरवशालायक असते (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. २० परि. १०; टे.बु.०० २/१ पृ. ३१ परि. २; इन्साईट-२ पृ. ११८३ परि. ६)
नीति ३१:१३-२७—ती मेहनती असते (टेहळणी बुरूज०० २/१ पृ. ३१ परि. ३-४)
नीति ३१:२८-३१—ती आध्यात्मिक असते सगळीकडे तिची प्रशंसा केली जाते (टेहळणी बुरूज१५ १/१५ पृ. २० परि. ८; टे.बु.०० २/१ पृ. ३१ परि. ५, ८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति २७:१२—आपण मनोरंजन निवडण्याबाबतीत सावध कसे राहू शकतो? (टेहळणी बुरूज१५ १०/१ पृ. ८-९ परि. ३)
नीति २७:२१—एका व्यक्तीसाठी प्रशंसा कसोटी कशी ठरू शकते? (टेहळणी बुरूज११-E ८/१ पृ. २९ परि. २; टे.बु.०६ १०/१ पृ. ६ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति २९:११–३०:४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
“तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो”: (५ मि.) वडिलांचं भाषण.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ८ परि. १७-२७, पृ. ८६ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना