मलावीमध्ये अधिवेशनाला आलेले प्रतिनिधी संध्याकाळी एकत्र ब्रॉडकास्टिंग बघताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका नोव्हेंबर २०१९

चर्चेसाठी नमुने

जीवनाचा उद्देश आणि देवाने भविष्यासाठी दिलेली आशा याबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका

जग आणि त्यातल्या आकर्षक गोष्टींमुळे आपण यहोवापासून दूर जाऊ नये म्हणून कशामुळे आपल्याला मदत होऊ शकते?

ख्रिस्ती जीवन

लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा

एका ख्रिस्ती जोडप्याने लग्नाची अशा प्रकारे तयारी केली पाहिजे ज्यामुळे त्यांना नंतर पस्तावा होणार नाही आणि त्यांचा विवेक शुद्ध राहिल. यासाठी कोणती बायबल तत्त्वं त्यांना मदत करतील?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे

“विश्‍वासाचे रक्षण करण्याचा” आपण आटोकाट प्रयत्न कसा करतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

तुझी कार्यं मला माहीत आहेत

मंडळीत चाललेल्या गोष्टींची येशूला पूर्ण कल्पना आहे आणि वडीलवर्ग त्याच्या नियंत्रणाखाली आहे.

ख्रिस्ती जीवन

यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत

आपल्याला नेमकं जे हवं असतं, तेच प्रत्येक अधिवेशनातून मिळतं, असं का म्हणता येईल? आठवड्यादरम्यान होणारी सभा कशामुळे व्यावहारिक आणि प्रोत्साहनदायक बनते?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

चार घोडेस्वारांची दौड

आज आपण प्रकटीकरण पुस्तकातल्या चार घोडेस्वारांची लाक्षणिक दौड पाहात आहोत. ते कोणाला सूचीत करतात?

ख्रिस्ती जीवन

आनंदाने देणारा यहोवाला आवडतो

यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक आणि जगव्याप्त कामाला हातभार लावण्यासाठी आपण ऐच्छिक दान कसं देऊ शकतो?