११-१७ नोव्हेंबर
२ योहान १–१३; ३ योहान १–१४–यहूदा १–२५
गीत २४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे”: (१० मि.)
[२ योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
[३ योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
[यहूदा पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
यहू ३—“विश्वासाचे रक्षण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा” (टेहळणी बुरूज०४ ०९/१५ पृ. ११-१२ परि. ८-९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहू ४, १२—मंडळीत नकळत शिरलेल्या अधार्मिक माणसांना, “तुमच्या मेजवान्यांमध्ये . . . ही माणसे पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत” असं का म्हटलं आहे? (इन्साइट-२ पृ. २७९, ८१६)
यहू १४, १५—हनोखने भविष्यात होणाऱ्या गोष्टी जणू आधीच घडल्या आहेत असं का म्हटलं आणि त्याने केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.१ पृ. १२ परि. १, ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २यो १-१३ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ परि. १-९ पृ. १९३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना