१८-२४ नोव्हेंबर
प्रकटीकरण १-३
गीत ५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुझी कार्यं मला माहीत आहेत”: (१० मि.)
[प्रकटीकरण पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
प्रक १:२०—येशूचं वडिलवर्गावर पूर्ण नियंत्रण आहे (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. १४ परि. ८)
प्रक २:१, २—प्रत्येक मंडळीत काय चाललं आहे ते येशूला माहीत असतं (टेहळणी बुरूज१२ ४/१५ पृ. २९ परि. ११; टे.बु.०१ १/१५ पृ. २०-२१ परि. २०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक १:७—येशूला “ढगांसोबत” येताना, सगळे जण कसे आणि कधी पाहतील? (परमेश्वर का राज अध्या. २१ परि. १०)
प्रक २:७—देवाच्या सुंदर बागेतून जीवनाच्या झाडाचं फळ खाणं, याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. ३१ परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक १:१-११ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबलचा अभ्यास का करावा या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही) (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत”: (१५ मि.) चर्चा. २०१७ सालचा शिक्षण समितीचा अहवाल हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ परि. १०-१५
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३३ आणि प्रार्थना