व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर

प्रकटीकरण ४-६

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर
  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • चार घोडेस्वारांची दौड”: (१० मि.)

    • प्रक ६:२—पांढऱ्‍या घोड्याच्या स्वाराने “शत्रूंचा पराभव” केला (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३-HI पृ. ४ परि. ३, ५)

    • प्रक ६:४-६—अग्नी रंगाच्या घोड्यावरचा स्वार युद्धाला आणि काळ्या रंगाच्या घोड्यावरचा स्वार दुष्काळाला सूचित करतो (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३-HI पृ. ५ परि. २, ४-५)

    • प्रक ६:८—फिकट रंगाच्या घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या पाठोपाठ कबर चालत होती (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३-HI पृ. ५ परि. ८-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रक ४:४, ६—या वचनांत २४ वडील आणि ४ जिवंत प्राणी कोणाला सूचित करतात? (प्रकटीकरण अध्या. १४ परि. ८, १९)

    • प्रक ५:५—येशूला “यहुदाच्या वंशातला सिंह” का म्हटलं आहे? (मेरा चेला बन जा अध्या. ४ परि. ५-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक ४:१-११ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत २

  • आनंदाने देणारा यहोवाला आवडतो”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. ऑनलाईन दान कसं द्यावं? हा व्हिडिओ दाखवून भागाची सुरुवात करा. बांधवांना सांगा की ते jw.org आणि JW Library मध्ये डोनेशन या लिंक वर क्लिक करून किंवा donate.pr418.com या वेबसाईटचा वापर करून दान देण्यासाठी माहिती मिळवू शकतात. मागच्या सेवा वर्षादरम्यान मिळालेल्या दानाबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी शाखा कार्यालयाकडून आलेलं पत्र वाचा. उदारतेने दान दिल्याबद्दल बांधवांची प्रशंसा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ परि. १६-२१

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २३ आणि प्रार्थना