व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आनंदाने देणारा यहोवाला आवडतो

आनंदाने देणारा यहोवाला आवडतो

२ करिंथकर ९:७ मध्ये असं म्हटलंय: “प्रत्येकाने आपल्या मनात जसे ठरवले आहे, तसेच द्यावे; त्याने कुरकुर करत किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.” यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक आणि जगव्याप्त कामाला हातभार लावण्यासाठी ऑनलाईन दान देण्याची सोपी पद्धत आज आपल्याकडे आहे.

ऑनलाईन दान कसं द्यावं हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपल्या देशात दान देण्याचे कोणते पर्याय आहेत याची माहिती आपल्याला कुठे सापडेल?

  • इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दान देण्याद्वारे काही जणांना कसा फायदा झाला आहे?

  • दान देण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत?

  • दान देण्याकरता इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणं आपल्याला जमत नसेल तर आपण काय केलं पाहिजे?