व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण ४-६

चार घोडेस्वारांची दौड

चार घोडेस्वारांची दौड

६:२, ४-६, 

येशूने स्वर्गात सैतान आणि त्याच्या दूतांसोबत युद्ध केलं आणि त्यांना खाली पृथ्वीवर टाकून दिलं. यापुढे त्यांना पुन्हा स्वर्गात जाणं शक्य नव्हतं. अशा प्रकारे त्याने आपल्या “शत्रूंचा पराभव” केला. या शेवटच्या काळात आपल्या सेवकांना मदत करण्याद्वारे आणि त्यांचं संरक्षण करण्याद्वारे येशू आपला विजय पूर्ण करत आहे. हर्मगिदोनात इतर तीन घोडेस्वारांची दौड थांबवण्याद्वारे येशू “आपला विजय पूर्ण” करेल. आणि त्यानंतर तो त्यांच्यामुळे झालेलं नुकसानही भरून काढेल.