व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ योहान १-५

जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका

जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका

२:१५-१७

आपल्याला यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतान तीन आकर्षक मार्गांचा वापर करतो. तुम्ही इतरांना त्यांबद्दल कसं समजावून सांगू शकता?

  • “शरीराची वासना”

  • “डोळ्यांची वासना”

  • “आपल्या धनसंपत्तीचा दिखावा”