व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ४-५

यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या

यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या

५:५-७, ११

एक इस्राएली व्यक्‍ती गरीब असली तरी ती यहोवाला अर्पण देऊ शकत होती. पण यहोवाने ते अर्पण स्वीकारावं म्हणून त्या व्यक्‍तीने तिच्या ऐपतीप्रमाणे सर्वात चांगलं अर्पण द्यायचं होतं. इस्राएली लोक अर्पण म्हणून पीठ देऊ शकत होते पण ते “चांगलं पीठ” असणं गरजेचं होतं. त्या काळी असं पीठ खासकरून पाहुण्यांसाठी वापरलं जायचं. (उत्प १८:६) आपली परिस्थिती कशीही असो, जेव्हा आपण मनापासून यहोवाला “स्तुतीचं बलिदान” देतो तेव्हा तो ते स्वीकारतो.—इब्री १३:१५.

वाढत्या वयामुळे किंवा खालावलेल्या तब्येतीमुळे जर तुम्हाला पहिल्यासारखी यहोवाची सेवा करता येत नसेल तर तुम्ही काय लक्षात ठेवू शकता?