व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ६-७

आभार मानण्याचा एक मार्ग

आभार मानण्याचा एक मार्ग

७:११-१५, २०

इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांवरून आपल्याला एका गोष्टीची आठवण होते. ती म्हणजे, आपण यहोवाचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या प्रार्थनांतून आणि वागण्याबोलण्यातून हे दाखवू शकतो की आपण यहोवाचे आभारी आहोत.—फिलि ४:६, ७; कल ३:१५.

  • आपण कोणत्या विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थनेत यहोवाचे आभार मानू शकतो?—१थेस ५:१७, १८

  • आभार व्यक्‍त केल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडू शकतात?

  • एखादी व्यक्‍ती कशा प्रकारे ‘दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरून’ जेवू शकते? आणि तिला यहोवाची कदर नाही हे त्यावरून कसं दिसतं?—१कर १०:२०, २१