३० नोव्हेंबर-६ डिसेंबर
लेवीय ८-९
गीत १४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा”: (१० मि.)
लेवी ८:६-९, १२—मोशेने याजकांना नियुक्त केलं (इन्साइट-१ पृ. १२०७)
लेवी ९:१-५—याजकांनी पहिल्यांदा प्राण्यांचं बलिदान दिलं तेव्हा संपूर्ण इस्राएली राष्ट्र तिथं उपस्थित होतं (इन्साइट-१ पृ. १२०८ परि. ८)
लेवी ९:२३, २४—यहोवाने हे दाखवलं की त्याला याजकांची नियुक्ती मान्य आहे (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २३ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी ८:६—इस्राएलचे याजक शारीरिक रीत्या शुद्ध असावेत, या यहोवाच्या आज्ञेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. ९ परि. ६)
लेवी ८:१४-१७—याजकांची नियुक्ती करताना अहरोनने नाही, तर मोशेने बलिदानं अर्पण का केली? (इन्साइट-२ पृ. ४३७ परि. ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी ८:३१–९:७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. २ २०२० यामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल सांगा आणि ते नियतकालिक द्या. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ४)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ८ परि. ६-७ (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यात आपली कौशल्यं वाढवा—टेलिफोनचा वापर करून”: (१५ मि.) चर्चा. हा भाग सेवा पर्यवेक्षक हाताळतील. व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग ३
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २५ आणि प्रार्थना