९-१५ नोव्हेंबर
लेवीय १-३
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?”: (१० मि.)
[लेवीय पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ पाहा.]
लेवी १:३; २:१, १२—होमार्पण आणि अन्नार्पण देण्याचा उद्देश (इन्साइट-२ पृ. ५२५; ५२८ परि. ४)
लेवी ३:१—शांती-अर्पण देण्याचा उद्देश (टेहळणी बुरुज१२ १/१५ पृ. १९ परि. ११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी २:१३—“प्रत्येक अन्नार्पणासोबत” मीठ अर्पण करणं का गरजेचं होतं? (यहे ४३:२४; टेहळणी बुरुज०४ ५/१५ पृ. २२ परि. १)
लेवी ३:१७—इस्राएली लोकांना चरबी खाण्याची मनाई का होती आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरुज०४ ५/१५ पृ. २२ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये जेव्हा-जेव्हा प्रश्न येतात तेव्हा-तेव्हा व्हिडिओ थांबवा आणि ते प्रश्न श्रोत्यांना विचारा.
पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत”: (१५ मि.) चर्चा. हा भाग वडीलांनी हाताळावा. ‘यहोवासाठी एक भेट’ हा व्हिडिओ दाखवा. मागच्या सेवा वर्षात मिळालेल्या दानांबद्दल कदर व्यक्त करणारं शाखा कार्यालयाकडून आलेलं पत्र वाचा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ १०३
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ५५ आणि प्रार्थना