व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत

‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत

गरीब विधवेने टाकलेलं दान इतकं कमी होतं की त्यात एका वेळेचं जेवणही आलं नसतं. (टेहळणी बुरुज९७ १०/१५ पृ. १६-१७ परि. १६ ची तळटीप पाहा.) पण तिने दिलेल्या दानावरून दिसून आलं की यहोवाच्या उपासनेसाठी असलेल्या व्यवस्थेबद्दल तिच्या मनात खूप कदर होती. यामुळे तिने दिलेलं दान तिच्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याच्या नजरेत खूप मौल्यवान होतं.—मार्क १२:४३.

‘यहोवासाठी एक भेट,’  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण दिलेल्या दानाचा उपयोग कोणकोणत्या कामांसाठी केला जातो?

  • आपण दिलेलं दान कमी असलं तरी ते मौल्यवान का आहे?

  • आपण राहात असलेल्या देशात दान देण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत, हे आपल्याला कसं जाणून घेता येईल?—“ ऑनलाईन माहिती मिळवा” ही चौकट पाहा