इंडोनेशियातील दोन बहीणी देवाचे ऐका माहितीपत्रक सादर करताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका फेब्रुवारी २०१६

नमुना सादरीकरणं

T-34 पत्रिका आणि देवाचे ऐका सादर करण्याच्या पद्धती. या सादरीकरणांचा वापर करून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती

यरुशलेमची भिंत परत बांधण्यासाठी आणि खऱ्या उपासनेसाठी नहेम्यानं जे परिश्रम घेतले त्यांची कल्पना करा. (नहेम्या १-४)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता

नहेम्यानं इस्राएली लोकांना उत्साहानं खरी उपासना करण्यासाठी मदत केली. इ.स.पू. ४५५ च्या तिशरी महिन्यातील घटनांची कल्पना करा. (नहेम्या ८:१-१८)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

विश्वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात

नहेम्याच्या काळात देवाच्या लोकांनी खऱ्या उपासनेला स्वेच्छेनं, बऱ्याच मार्गांनी सहकार्य केलं. (नहेम्या ९-११)

ख्रिस्ती जीवन

ह्याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

यहोवाच्या संघटनेतील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळं ते एका अर्थपूर्ण जीवनाचा आनंद घेऊ शकतात. व्हिडिओवर चर्चा करण्यासाठी प्रश्नांचा वापर करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे

नहेम्यानं धैर्यानं खऱ्या उपासनेची बाजू कशी घेतली याची कल्पना करा. (नहेम्या १२-१३)

ख्रिस्ती जीवन

तुमच्या क्षेत्रातील सर्वांना स्मारकविधीचं आमंत्रण द्या!

२०१६च्या स्मारकविधीसाठी आमंत्रण पत्रिकेचं नमुना सादरीकरण. एखाद्या व्यक्तीनं आवड दाखवली तर पुढील गोष्टी करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली

एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं धैर्यानं कशी उभी राहिली याची कल्पना करा. (एस्तेर १-५)