१५-२१ फेब्रुवारी
नहेम्या ९-११
गीत २५ व प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“विश्वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात”: (१० मि.)
नहे १०:२८-३०—त्या “देशातल्या” मुलामुलींसोबत लग्न न करण्याचं त्यांनी कबूल केलं (टेहळणी बुरूज९८ १०/१५ पृ. २१, परि. ११)
नहे १०:३२-३९—त्यांनी खऱ्या उपासनेला वेगवेगळ्या मार्गांनी सहकार्य करण्याचा निश्चय केला (टेहळणी बुरूज९८ १०/१५ पृ. २१, परि. ११-१२)
नहे ११:१, २—त्यांनी स्वेच्छेनं एका खास आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य केलं (टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. ११, परि. ६; टे. बु.९८ १०/१५ पृ. २२, परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नहे ९:१९-२१—यहोवा आपल्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतो हे त्यानं कसं दाखवून दिलं? (टेहळणी बुरूज१३ ९/१५ पृ. ९, परि. ९-१०)
नहे ९:६-३८—प्रार्थनेच्या बाबतीत लेव्यांनी एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (टेहळणी बुरूज१३ १०/१५ पृ. २२-२३, परि. ६-७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: नहे ११:१५-३६ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) दुःख कधी संपेल का? या पत्रिकेच्या शेवटच्या पानावरील माहितीचा उपयोग करून ती सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) दुःख कधी संपेल का? या पत्रिकेत आवड दाखवलेल्या व्यक्तीची पुनर्भेट कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या भेटीची व्यवस्था करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (बायबल काय शिकवते पृ. ३२-३३, परि. १३-१४)
ख्रिस्ती जीवन
“ह्याच्यासारखं दुसरं जीवन नाही!”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवल्यानंतर प्रश्नांवर चर्चा करा. एका विवाहित किंवा अविवाहित प्रचारकाची मुलाखत घ्या, ज्यानं बरीच वर्षं आपल्या अविवाहित स्थितीचा उपयोग सेवा वाढवण्यासाठी केला आहे. (१करिं ७:३५) त्यामुळं प्रचारकाला कोणते आशीर्वाद मिळाले?
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०३ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३९ आणि प्रार्थना