विश्वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात
देवाच्या लोकांनी खऱ्या उपासनेला स्वेच्छेनं, बऱ्याच मार्गांनी सहकार्य केलं
-
इस्राएल राष्ट्रानं मंडपांच्या सणासाठी तयारी केली आणि योग्य पद्धतीनं तो साजरा केला
-
देवाचं नियमशास्त्र ऐकण्यासाठी लोक रोज एकत्र येत होते, त्यामुळं त्यांना खूप आनंद झाला
-
लोकांनी आपल्या पापांची कबूली दिली आणि प्रार्थना करून यहोवाचा आशीर्वाद मागितला
-
लोकांनी पुढंदेखील आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देत राहण्याचं ठरवलं
आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देण्यात पुढील गोष्टींचा समावेश होता:
-
एका अशा व्यक्तीसोबतच लग्न करणं जी यहोवाची उपासक आहे
-
आर्थिक रीत्या मदत देणं
-
शब्बाथ पाळणं
-
वेदीसाठी लाकूड पुरवणं
-
आपल्या शेतातील आणि कळपातील प्रथम फळ यहोवाला देणं