व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहेम्या १-४

नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती

नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती

इ.स.पू. ४५५

  1. निसान (मार्च/एप्रिल)

    २:४-६ त्या काळी खऱ्या उपासनेचं केंद्र असणाऱ्या यरुशलेमचं मंदिर बांधण्यासाठी नहेम्या परवानगी मागतो

  2. आयर

  3. सीवान

  4. तम्मुज (जून/जुलै)

    २:११-१५ नहेम्या, जवळपास या वेळी येऊन शहराभोवतीच्या भिंतीची पाहणी करतो

  5. अब (जुलै/ऑगस्ट)

    ३:१; ४:७-९ विरोध असतानासुद्धा बांधकाम सुरू होतं

  6. अलूल (ऑगस्ट/सप्टेंबर)

    ६:१५ ५२ दिवसांत, भिंत बांधून तयार होते

  7. तिशरी