व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहेम्या १२-१३

नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे

नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे

नहेम्यानं खऱ्या उपासनेसाठी आवेश दाखवला

१३:४-९, १५-२१, २३-२७

  • महायाजक एल्याशीबनं स्वतःवर तोबियाचा प्रभाव पडू दिला. तोबिया यहोवाचा उपासक नसून विरोधक होता

  • एल्याशीबनं तोबियाला मंदिराच्या अंगणातील एक कोठडी दिली

  • नहेम्यानं तोबियाचं सर्व सामान बाहेर फेकलं, कोठडी शुद्ध केली आणि योग्य वापरासाठी ती परत केली

  • नहेम्यानं यरुशलेममधून सर्व प्रकारची अशुद्धता काढून टाकण्याचं काम सतत चालू ठेवलं