व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२९ फेब्रुवारी–६ मार्च

एस्तेर १-५

२९ फेब्रुवारी–६ मार्च
  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) देवाचे ऐका हे माहितीपत्रक सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) देवाचे ऐका हे माहितीपत्रक स्वीकारलेल्या व्यक्तीसोबत पुनर्भेट कशी करावी याचं एक प्रात्यक्षिक दाखवा; त्यातील पृष्ठे २-३ वर चर्चा करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) एखाद्या व्यक्तीनं पहिल्या भेटीत देवाचे ऐका हे माहितीपत्रक स्वीकारल्यानंतर, देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा चालवला जाऊ शकतो, याचं प्रात्यक्षिक दाखवा. (आपली राज्य सेवा ७/१२ पृ. ३, परि. ४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३८

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • सभेच्या नवीन स्वरूपामुळं आणि कार्यपुस्तिकेमुळं तुम्हाला कसा फायदा होत आहे?: (५ मि.) चर्चा. सभेच्या या नवीन स्वरूपामुळं श्रोत्यांना वैयक्तिक रीत्या कोणते फायदे होत आहेत हे विचारा. सभेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी, चांगली तयारी करण्याचं सर्वांना प्रोत्साहन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०५, १०६ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४९ (१७) आणि प्रार्थना