नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता
इ.स.पू. ४५५ तिशरी
-
या वेळी, कदाचित नहेम्यानं लोकांना खऱ्या उपासनेसाठी एकत्र येण्यास सांगितलं
-
याचा परिणाम असा झाला की, लोकांनी मोठा उत्सव केला
-
कुटुंबप्रमुख एकत्र येऊन हा विचार करू लागले, की ते देवाच्या नियमशास्त्राचं चांगल्या प्रकारे पालन कसं करू शकतील
-
मंडपांचा सण साजरा करण्यासाठी लोकांनी तयारी केली