जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका फेब्रुवारी २०१७
नमुना सादरीकरणं
आपल्या पत्रिकांसाठी नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाच्या आज्ञा पालन केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात
आपण कोणत्या मार्गाने जीवन जगलं पाहिजे हे यहोवा आपल्याला प्रेमाने दाखवतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला
येशूच्या मृत्यूमुळे, सैतानाने देवाच्या सेवकांच्या एकनिष्ठेवर जो प्रश्न उचलला होता त्याचं उत्तर मिळालं.
ख्रिस्ती जीवन
तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्वास ठेवायला मदत करा
जीवन कसं सुरू झालं याबद्दल तुमची मुलं काय विश्वास करतात? यहोवा हाच सृष्टीकर्ता आहे असा विश्वास वाढवायला तुम्ही आपल्या मुलांना कशी मदत करू शकता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाच्या प्रसन्नतेच्या वर्षाची घोषणा करा
यहोवाच्या प्रसन्नतेचं वर्ष हे खरोखरचं वर्ष आहे का? हा काळ राज्याच्या प्रचार कार्याशी कसा संबंधित आहे?
ख्रिस्ती जीवन
आपलं साहित्य विचारपूर्वक द्या
आपलं बायबल आधारित साहित्य छापण्यासाठी आणि ते जगभरात पोचवण्यासाठी भरपूर मेहनत आणि पैसा लागतो. ते इतरांना देताना विचारपूर्वक द्या.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांमुळे खूप आनंद होईल
नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांच्या देवाच्या अभिवचनाचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो?
ख्रिस्ती जीवन
आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा
आशा ही एका नांगरासारखी आहे. बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनांवर नेहमी मनन केल्याने कठीण संकटांमध्ये आपला आनंद आणि एकनिष्ठा टिकवणं सोपं जातं.