१३-१९ फेब्रुवारी
यशया ५२-५७
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला”: (१० मि.)
यश. ५३:३-५—त्याचा द्वेष करण्यात आला आणि आपल्या चुकांसाठी तो चिरडला गेला (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २६ परि. ३-५)
यश. ५३:७, ८—त्याने स्वेच्छेने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २७ परि. १०)
यश. ५३:११, १२—तो मरणापर्यंत विश्वासू राहिल्यामुळे आपण नीतिमान मोजले जाऊ शकतो (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. २८ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ५४:१—या भविष्यवाणीत उल्लेख केलेली वंध्य स्त्री कोण आहे आणि तिचे पुत्र कोण आहेत? (टेहळणी बुरूज०६-E ३/१५ पृ. ११ परि. २)
यश. ५७:१५—यहोवा कोणत्या अर्थाने दुःखी आणि नम्र लोकांसोबत वास करतो? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. १७ परि. ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ५७:१–११
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका—jw.org वेबसाईटवरून एखादं साहित्य दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १५ परि. १६-१७—शक्य असल्यास, एक पिता आपल्या लहान मुलासोबत किंवा मुलीसोबत बायबल अभ्यास घेताना दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्वास ठेवायला मदत करा”: (१५ मि.) चर्चा. तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १५ परि. १५-२६, पृ. १५५ वरील उजळणी प्रशनं
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना