२७ फेब्रुवारी–५ मार्च
यशया ६३-६६
गीत १९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांमुळे खूप आनंद होईल”: (१० मि.)
यश. ६५:१७—“पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत” (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ३८३ परि. २३)
यश. ६५:१८, १९—सर्वांना खूप आनंद होईल (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ३८४ परि. २५)
यश. ६५:२१-२३—सर्व समाधानी आणि सुरक्षित असतील (टेहळणी बुरूज१२ ९/१५ पृ. ९ परि. ४-५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ६३:५—देवाच्या संतापाने कशा प्रकारे त्याला आधार दिला? (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ११ परि. ६)
यश. ६४:८—आपला कुंभार या नात्याने यहोवा आपल्या अधिकाराचा वापर कसा करतो? (टेहळणी बुरूज१३ ६/१५ पृ. २५ परि. ३-५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ६३:१–१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) इफिस. ५:३३—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) १ तीम. ५:८; तीत २:४, ५—सत्य शिकवा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) यश. ६६:२३; टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ३१ परि. १४-१७—विषय: एकत्र येणं—आपल्या उपासनेचा स्थायी भाग
ख्रिस्ती जीवन
“आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा” (यश. ६५:१७, १८; रोम. १२:१२): (१५ मि.) चर्चा. आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १६ परि. १६-२९, पृ. १६४ वरील चौकट, पृ. १६६ वरील उजळणी प्रशनं
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १६ आणि प्रार्थना