कंबोडिया इथे सत्य शिकवताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका फेब्रुवारी २०१८

चर्चेसाठी नमुने

काही प्रश्‍नांवर चर्चा: बायबल आजही उपयुक्‍त आहे का? ते विज्ञानाशी सुसंगत आहे का? त्याचं मार्गदर्शन व्यावहारिक आहे का?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त

गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त देताना येशूला काय समजवायचं होतं? पेरणी करणारा, शत्रू आणि कापणी करणारा कोणाला सूचित करतात?

ख्रिस्ती जीवन

राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम

येशूने सोप्या दृष्टान्तांचा उपयोग करून गहन आध्यात्मिक गोष्टी शिकवल्या. मत्तयच्या १३ व्या अध्यायातून आपण काय शिकू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवलं जातं

येशूच्या शिष्यांकडे फक्‍त पाच भाकरी आणि दोन मासे होते. असं असलं तरी, येशूने त्यांना हजारो लोकांना जेवू घालायला सांगितलं. त्यानंतर काय झालं आणि आपण यातून काय शिकू शकतो?

ख्रिस्ती जीवन

“आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”

येशूने “आईवडिलांचा आदर कर” ही आज्ञा महत्त्वाची असल्याचं सांगितलं. ही आज्ञा आजही लागू होते का?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

तुम्ही कोणासारखा विचार करता?

आपण देवाच्या विचारांनुसार चालावे म्हणून काय करणं गरजेचं आहे? चुकीची विचारसरणी टाळण्यासाठी आपण तीन गोष्टी केल्या पाहिजेत असं येशूने सांगितलं.

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रश्‍नांचा प्रभावीपणे वापर करा

आपल्या ऐकणाऱ्‍यांना वेगवेगळे धडे शिकवण्यासाठी येशूने प्रश्‍नांचा प्रभावीपणे वापर केला. आपण त्याच्या या कुशलतेने शिकवण्याच्या पद्धतीचा वापर करून कसे शिकवू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या

तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी अडखळण बनू नये याचं महत्त्व पटवून देण्यासाठी येशूने काही दृष्टान्तांचा वापर केला. तुमच्या जीवनात कोणती गोष्ट अडखळण्याचा दगड बनू शकते?