व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सुज्ञ मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?

वचन: २ती ३:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?

वचन: ईयो २६:७

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेलं मार्गदर्शन व्यावहारिक आहे का?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेलं मार्गदर्शन व्यावहारिक आहे का?

वचन: नीत १४:३०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या अचूक रीत्या पूर्ण झाल्या आहेत का?