व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १६-१७

तुम्ही कोणासारखा विचार करता?

तुम्ही कोणासारखा विचार करता?

१६:२१-२३

  • पेत्र जरी चांगल्या उद्देशाने बोलत होता, तरी येशूने त्याची चुकीची विचारसरणी लगेचच सुधारली

  • “स्वतःवर दया” करण्याची ही वेळ नाही हे येशूला माहीत होतं. सैतानाची हीच तर इच्छा होती की या महत्त्वाच्या समयी येशूने सावध राहू नये

१६:२४

देवाच्या विचारांनुसार चालण्यासाठी आपण तीन गोष्टी केल्या पाहिजेत असं येशूने सांगितलं. त्या प्रत्येक गोष्टीत काय सामील आहे?

  • स्वतःला नाकारणं

  • आपला वधस्तंभ उचलणं

  • येशूच्या मागे चालत राहणं