व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२६ फेब्रुवारी-४ मार्च

मत्तय १८-१९

२६ फेब्रुवारी-४ मार्च
  • गीत ५२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या”: (१० मि.)

    • मत्त १८:६, ७—आपण इतरांसाठी अडखळण बनू नये (“गाढव ओढतो तसा जात्याचा दगड” “अडखळण” अभ्यासासाठी माहिती आणि “जात्याचा दगड,” “जात्याचा वरचा आणि खालचा दगड” nwtsty मिडिया -मत्त १८:६, ७, nwtsty)

    • मत्त १८:८, ९—आपल्यासाठी अडखळण ठरणारी अशी प्रत्येक गोष्ट आपण टाळली पाहिजे (“गेहेन्‍ना” अभ्यासासाठी माहिती-मत्त १८:९, nwtsty आणि शब्दार्थसूची, “गेहेन्‍ना”)

    • मत्त १८:१०—आपण जर इतरांसाठी अडखळण बनलो असू तर यहोवाला त्याबद्दल माहीत आहे (“माझ्या पित्यासमोर असतात:” अभ्यासासाठी माहिती-मत्त १८:१०, nwtsty; टेहळणी बुरूज११ ४/१ पृ. २४-२५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त १८:२१, २२—आपण आपल्या बांधवाला किती वेळा माफ केलं पाहिजे? (“७७ वेळा” अभ्यासासाठी माहिती-मत्त १८:२२, nwtsty)

    • मत्त १९:७—“सोडचिठ्ठी” देण्याचा उद्देश काय होता? (“सोडचिठ्ठी” अभ्यासासाठी माहिती आणि “घटस्फोटाचं प्रमाणपत्र” मिडिया-मत्त १९:७, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १८:१८-३५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५३

  • कधीही अडखळण्याचे कारण बनू नका (२कर ६:३): (९ मि.) व्हिडिओ दाखवा.

  • स्मारकविधीची मोहीम ३ मार्च पासून सुरू: (६ मि.) फेब्रुवारी २०१६ च्या जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिकेच्या पान क्रमांक ८ वर आधारित भाषण. श्रोत्यांना स्मारकविधीच्या आमंत्रणपत्रिकेची एक-एक कॉपी द्या आणि त्यातले मुद्दे सांगा. खास जाहीर भाषण १९ मार्च २०१८ च्या आठवड्यात दिलं जाईल यावर जोर द्या. जाहीर भाषणाचा विषय: “येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?” यामुळे स्मारकदिनाची उत्सुकता वाढेल. आपल्या क्षेत्रात आमंत्रणपत्रिका देण्यासाठी कसं नियोजन करण्यात आलं आहे ते थोडक्यात सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १२ परि. १-८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना