स्वित्झर्लंडमध्ये यहोवाच्या निर्मितीचा आनंद घेताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका फेब्रुवारी २०१९

चर्चेसाठी नमुने

बायबल दररोजच्या जीवनात फायदेकारक असण्यासंबंधी असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा

आपण जर आपल्या विवेकाला बायबल तत्त्वांनुसार प्रशिक्षण दिलं तर तो आपल्याला मदत करेल.

ख्रिस्ती जीवन

तुम्हाला देवाचे अदृश्‍य गुण पाहता येतात का?

सृष्टीचं बारकाईने परीक्षण करत असताना देवाची शक्‍ती, प्रेम, बुद्धी, न्याय आणि त्याची उदारताही आपल्याला दिसून येते.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”

खंडणीच्या भेटीसाठी आपल्या मनात कदर आहे हे कसं दाखवता येईल?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

तुम्ही “आतुरतेने वाट पाहत” आहात का?

तुम्ही “देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत” आहात, हे कसं दाखवून द्याल?

ख्रिस्ती जीवन

धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा

कठीण परिस्थितीत असताना धीरानं वाट पाहत राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

जैतुनाच्या झाडाचं उदाहरण

लाक्षणिक जैतुनाच्या झाडाचे वेगवेगळे भाग कशाला सूचित करतात?

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं

जर एखादा बायबल विद्यार्थी पुरेसा वेळ देऊनही प्रगती करत नसेल तर आपण काय केलं पाहिजे?