व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: दररोजच्या जीवनात बायबल अजूनही फायदेकारक आहे का?

वचन: २ती ३:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमधली माहिती विज्ञानाशी मिळती-जुळती आहे का?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: बायबलमधली माहिती विज्ञानाशी मिळती-जुळती आहे का?

वचन: ईयो २६:७

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेले सल्ले व्यावहारिक आहेत का?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेले सल्ले व्यावहारिक आहेत का?

वचन: नीत १४:३०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या अचूक रीतीनं पूर्ण झाल्या आहेत का?