१८-२४ फेब्रुवारी
रोमकर ७-८
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुम्ही ‘आतुरतेने वाट पाहत’ आहात का?”: (१० मि.)
रोम ८:१९—देवाच्या मुलांना लवकरच प्रकट केलं जाईल (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. ११ परि. १७)
रोम ८:२०—आशेच्या आधारावर, “सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन” करण्यात आलं (टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. २३ परि. ११)
रोम ८:२१—सृष्टीला नाशाच्या दास्यातून मुक्त करण्यात येईल (टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. २३ परि. १२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
रोम ८:६—शरीराकडे मन लावणं आणि पवित्र आत्म्याकडे मन लावणं यात काय फरक आहे? (टेहळणी बुरूज१७.०६ पृ. ३)
रोम ८:२६, २७—एखाद्या व्यक्तीला प्रार्थनेत काय बोलावं ते कळत नाही, उलट ती फक्त कण्हत राहते, तेव्हा यहोवाची प्रतिक्रिया काय असते? (टेहळणी बुरूज०९ ११/१५ पृ. ७ परि. २०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम ७:१३-२५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही.) (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा”: (१५ मि.) चर्चा. जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—बक्षीस मिळेल याची खातरी बाळगा असं शीर्षक असलेला व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १२ परि. ९-१३, चौकट: “लुस्त्र शहर आणि झ्यूस व हर्मेस देवतांची उपासना”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३३ आणि प्रार्थना