४-१० फेब्रुवारी
रोमकर १-३
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा”: (१० मि.)
[रोमकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
रोम २:१४, १५—प्रत्येक व्यक्तीला विवेक असतो (देवाचे प्रेम अध्या. २ परि. ६)
रोम २:१५—आपल्या विवेकाने आपलं योग्य रीतीने मार्गदर्शन करावं म्हणून त्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे (देवाचे प्रेम अध्या. २ परि. ८-९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
रोम ३:४—आपण देवाला कसं खरं ठरवू शकतो? (टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. ३० परि. ५)
रोम ३:२४, २५—ख्रिस्त येशूने दिलेल्या खंडणीमुळे पूर्वी झालेल्या पापांची क्षमा कशा प्रकारे मिळू शकणार होती? (टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. २९ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. रोजच्या बोलण्याची शैली हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास २ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०६-E ६/१ पृ. १२-१३—विषय: स्वतःच्या आणि इतरांच्या मर्यादांबद्दल वाजवी दृष्टिकोन बाळगा. (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
“तुम्हाला देवाचे अदृश्य गुण पाहता येतात का?”: (१५ मि.) चर्चा. अप्रतिम सृष्टी देवाचे गुण प्रकट करते—प्रकाशकिरणं आणि रंग हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ११ परि. १३-१९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २ आणि प्रार्थना