तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा
आपण जर खाली दिलेल्या गोष्टी केल्या तर आपला विवेक आपल्याला मदत करेल:
-
१. विवेकाला बायबल तत्त्वांनुसार प्रशिक्षण द्या
-
२. जेव्हा तुमचा विवेक तुम्हाला या तत्त्वांची आठवण करून देईल तेव्हा त्याकडे लक्ष द्या
-
३. वाईट गोष्टी करण्याच्या आपल्या प्रवृत्तीवर मात करता यावी म्हणून पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा.—रोम ९:१