व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा

तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा

दबावाचा आणि तणावाचा सामना करताना मोशेला नम्र राहणं कठीण गेलं (गण २०:२-५; टेहळणी बुरूज१९.०२ १२ ¶१९)

मोशे रागाच्या भरात नम्रता दाखवायला चुकला (गण २०:१०; टेहळणी बुरूज१९.०२ १३ ¶२०-२१)

मोशे आणि अहरोन यांनी केलेल्या गंभीर चुकीमुळे यहोवाने त्यांना शिक्षा दिली (गण २०:१२; टेहळणी बुरूज१० १/१ २७ ¶५)

नम्र व्यक्‍तीचा स्वतःच्या रागावर ताबा असतो. ती गर्विष्ठ आणि बढाई मारणारी नसते. जेव्हा दुसरे तिच्याशी वाईट वागतात तेव्हा ती लगेच संतापून किंवा रागावून प्रतिक्रिया देत नाही. उलट त्यांचं धीराने सहन करते.