१५-२१ मार्च
गणना ११-१२
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ११:७, ८—मान्नाचं स्वरूप आणि त्याची चव यावरून यहोवाबदद्ल आपल्याला काय शिकायला मिळतं? (इन्साइट-२ ३०९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ११:१-१५ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाने आवड दाखवल्यावर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (३ मि.) आवड दाखवलेल्या आणि स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या एका व्यक्तीला पुन्हा भेट द्या. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (५ मि.) स्मारकविधीचं भाषण संपल्यावर आवड दाखवलेल्या एका व्यक्तीसोबत चर्चा करा आणि या कार्यक्रमाबद्दल तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. (शिकवणे अभ्यास २)
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही स्मारकविधीची तयारी करत आहात का?”: (१५ मि.) चर्चा. स्मारकविधीसाठी केलेल्या योजनांबद्दल काही आवश्यक सूचना असतील तर त्या सांगा. स्मारकविधीची भाकर कशी तयार करायची? हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ९
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १५ आणि प्रार्थना