व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला

यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला

मवाबी लोकांनी इस्राएलांना शाप देऊन त्यांचं वाईट करायचा प्रयत्न केला (गण २२:३-६)

पण यहोवाने तसं होऊ दिलं नाही (गण २२:१२, ३४, ३५; २३:११, १२)

यहोवाच्या विरोधात कोणीही कार्य करू शकत नाही (गण २४:१२, १३; साक्ष द्या अध्या. ७ ¶५; इन्साइट-२ २९१)

आनंदाची बातमी संपूर्ण जगात सांगितली जावी हा यहोवाचा उद्देश आहे. आणि हा उद्देश पूर्ण करण्यापासून त्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. मग ती छळ असो किंवा विपत्ती. आपल्यावर जेव्हा समस्या येतात, तेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्यावर विसंबून राहतो का, आणि त्याच्या सेवेला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो का?