१-७ मार्च
गणना ७-८
गीत २२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ८:१७—इस्राएलमधल्या प्रत्येक कुटुंबातले प्रथम पुत्र यहोवासाठी कसे होते? (इन्साइट-१ ८३५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ७:१-१७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीचं आमंत्रण: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (३ मि.) ज्या व्यक्तीने आवड दाखवली होती आणि स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं, अशा व्यक्तीला पुन्हा भेट द्या. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (३ मि.) पूर्वी बायबल अभ्यास करत असलेल्या व्यक्तीला स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (३ मि.) पूर्वी सत्याबद्दल आवड दाखवलेल्या नातेवाईकाला पुन्हा भेटून स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास १७)
ख्रिस्ती जीवन
संघटनेची कामगिरी: (५ मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ७
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५२ आणि प्रार्थना