देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
नेमलेले पुरुष पवित्र सेवा करण्यात पुढाकार घ्यायचे (गण ७:१०; इन्साइट-१ ४९७ ¶३)
देवाच्या सेवकांनी सुसंघटित आणि सुव्यवस्थित असलं पाहिजे (गण ७:११; इन्साइट-२ ७९६ ¶१)
यहोवा प्रत्येकाच्या मर्यादा जाणतो (गण ८:२५, २६; टेहळणी बुरूज०४ ८/१ २५ ¶१)
यहोवाने जसं इस्राएली लोकांना संघटित केलं होतं, तसं आजही त्याने त्याच्या लोकांना संघटित केलं आहे. आणि त्याच्या सेवेत मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाकडे तो व्यक्तिगतपणे लक्ष देतो.