व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२-२८ मार्च

गणना १३-१४

२२-२८ मार्च
  • गीत ५४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३३

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?प्रचार करण्यासाठी:  (८ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: किटी केलीसमोर कोणती समस्या होती? कोणत्या गोष्टीमुळे तिला धैर्य दाखवायला मदत झाली? धैर्य दाखवल्यामुळे तिला कोणते आशीर्वाद मिळाले?

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?तटस्थ भूमिका घेण्यासाठी:  (७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आयेन्गे एनसिलू यांना कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला? कोणत्या गोष्टीमुळे त्यांना धैर्य दाखवायला मदत झाली? कोणती गोष्ट समजून घेतल्यामुळे ते यहोवावर भरवसा ठेवू शकले?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न १०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना