व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

विश्‍वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो

विश्‍वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो

ज्या हेरांनी वाईट बातमी आणली, त्यांचा विश्‍वास कमजोर होता (गण १३:३१-३३; १४:११)

स्वतःच्या कमजोर विश्‍वासामुळेच या दहा हेरांनी इतर इस्राएली लोकांच्या मनात भीती निर्माण केली (गण १४:१-४)

पण दोन हेरांनी त्यांच्या भक्कम विश्‍वासामुळे धैर्य दाखवलं (गण १४:६-९; टेहळणी बुरूज०६ १०/१ १८ ¶५-६)

यहोवाने आपल्याला मोठमोठ्या संकटांमधून कसं वाचवलं, हे इस्राएली लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यामुळे कनान देश ताब्यात घेण्यासाठीसुद्धा यहोवा आपल्याला नक्की मदत करेल या गोष्टीवर त्यांचा भरवसा असायला हवा होता.