२६ एप्रिल-२ मे
गणना २५-२६
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“फक्त एका व्यक्तीमुळेही फरक पडू शकतो का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण २६:५५, ५६—इस्राएलच्या वंशांना जमिनीचे वाटे नेमून देण्यासाठी यहोवाने जी पद्धत वापरली, त्यावरून त्याची बुद्धी कशी दिसून येते? (इन्साइट-१ ३५९ ¶१-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण २५:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि एखाद्या व्हिडिओबद्दल सांगून त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०४ ४/१ २९—विषय: गणना २५:९ आणि १ करिंथकर १०:८ या वचनांमध्ये दिलेल्या संख्येत फरक का आहे? (शिकवणे अभ्यास १७)
ख्रिस्ती जीवन
“काळजीपूर्वक मित्र निवडा”: (१५ मि.) चर्चा. इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४१ आणि प्रार्थना