व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?

फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?

मवाबी लोकांनी इस्राएलांना वाईट गोष्टीच्या मोहात पाडलं (गण २५:१, २; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶१-२)

इस्राएली लोक यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत आणि ते स्वार्थी बनले. त्यामुळे यहोवाचा राग त्यांच्यावर भडकला (गण २५:३-५; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶४)

एका व्यक्‍तीने धाडस दाखवून जे पाऊल उचललं, त्यामुळे यहोवाचा राग शांत झाला (गण २५:६-११)

स्वतःला विचारा, ‘आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी मला कोणकोणत्या परिस्थितीत धैर्य दाखवावं लागेल?’