२९ मार्च-४ एप्रिल
गणना १५-१६
गीत ५३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गर्व आणि फाजील आत्मविश्वासापासून सावध राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण १५:३२-३५—या घटनेतून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज९८ ९/१ २० ¶१-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण १५:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: येशू—मत्त १६:१६ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ५/१५ १५ ¶५-६—विषय: योग्य प्रकारचा आणि अयोग्य प्रकारचा गर्व यात काय फरक आहे? (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका”: (१५ मि.) चर्चा. ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा पान २ वरची प्रस्तावना, धडा १
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना