५-११ एप्रिल
गणना १७-१९
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मीच तुझा वारसा आहे” (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण १८:१९—“कायमचा मिठाचा करार” या शब्दांचा काय अर्थ होतो? (सावध राहा!०२-E ६/१५ १४ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण १८:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. पुनर्भेट: येशू—मत्त २०:२८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेल्या एखाद्या साहित्याबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१८.०१ १८ ¶४-६—विषय: आपण यहोवाला भेट का देतो? (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा २
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना