व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मीच तुझा वारसा आहे

मीच तुझा वारसा आहे

यहोवाने याजक आणि लेव्यांना त्याची सेवा करण्याचा एक खास बहुमान दिला होता (गण १८:६, ७)

लेवी वंशाला वारशाने कोणताही जमिनीचा वाटा मिळणार नव्हता. कारण यहोवाच त्यांचा वारसा होता (गण १८:२०, २४; टेहळणी बुरूज११ ९/१५ १३ ¶९)

इस्राएल राष्ट्राला आपल्या उत्पन्‍नाचा दहावा भाग लेवी आणि याजकांसाठी द्यायचा होता. (गण १८:२१, २६, २७; टेहळणी बुरूज११ ९/१५ ८ ¶४)

यहोवाने याजकांना आणि लेव्यांना असं वचन दिलं होतं, की तो त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करेल. आपणही जेव्हा यहोवाच्या सेवेसाठी त्याग करतो, तेव्हा तो आपल्याही गरजा पूर्ण करेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.