व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ मार्च

गणना ९-१०

८-१४ मार्च
  • गीत २६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • प्रचारकार्याच्या वाढीसाठी बेथेलमध्ये केलेले फेरबदल:  (१० मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: २०१५ च्या वार्षिक सभेत कोणत्या फेरबदलांची घोषणा करण्यात आली आणि कोणत्या दोन कारणांसाठी हे बदल करण्यात आले? बेथेलमध्ये कोणते फेरबदल करण्यात आले आणि त्यामुळे कसा फायदा झाला? ब्रिटनमधल्या नवीन शाखाकार्यालयाच्या बांधकामावर या बदलांचा कसा परिणाम झाला? यहोवा त्याच्या संघटनेचं मार्गदर्शन करत आहे, हे या बदलांवरून कसं दिसून येतं?

  • आम्ही बेथलला का आलो:  (५ मि.) व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना