व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो

यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो

इस्राएली लोकांनी केव्हा आणि कुठं जायचं, हे यहोवा ठरवायचा (गण ९:१७, १८; इन्साइट-१ ३९८ ¶३)

छावणीतल्या लोकांनी मिळालेल्या सूचनांचं लगेच पालन करायचं होतं (गण ९:२१, २२; टेहळणी बुरूज११ ४/१५ ४-५)

यहोवाने ज्यांच्याद्वारे मार्गदर्शन पुरवलं ते अपरिपूर्ण मानव होते (गण १०:५-८)

यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या अधीन राहणं म्हणजे यहोवाची आज्ञा पाळणं.