देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
यहोवाच्या संदेष्ट्याने शौल राजाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या (१शमु १५:३)
शौलने यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं नाही आणि त्यांसाठी तो कारणं देऊ लागला (१शमु १५:१३-१५)
जे यहोवाच्या आज्ञांचं पालन करत नाहीत त्यांची भक्ती तो स्वीकारत नाही (१शमु १५:२२, २३; टेहळणी बुरूज०७ ७/१ १९ ¶४; इन्साइट-२ ५२१ ¶२)
स्वतःला विचारा: ‘यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं मी लगेच आणि काटेकोरपणे पालन करतो का?’